{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12517,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "111/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-3/740/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांवराजा यांचेकडील जा.क्र./नपादे/कक्ष-2/1489/2026 दिनांक 31/8/2026 नुसार मौजे देऊळगांवराजा येथील स.नं 111/1 मधील गुरुदेव आत्माराम भंडारे यांचे क्षेत्र 7500 चौमीटर जमीन अनाधिकृत गुंठेवारी विकास नियमाधिन करण्यात आली व उपअधिकक्षक भुमिअभिलेख कार्यालय देऊळगांवराजा यांचे दुरुस्ती पर्णी क्रमांक 356/2026 नुसार स.नं 111/1 मधुन 7500 चौमीटर क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी अकृषक करण्यात आल्याने त्यास नविन भुखंड क्रमांक 111/1/अ/1 ते 111/1/अ/45 क्षेत्र 4863.72 चौमी,खुली जागा भुखंड क्रमांक 111/1/अ/46/खुली जागा क्षेत्र 200 चौमी व रस्ता भुखंड क्रमांक 111/1/अ /47/रस्ता क्षेत्र 2436.28 चौमी देण्यात आले , गावचे वहिती क्षेत्र 7500 चौ मीटरने कमी होऊन वहिती आकार 0.75 रु.पैसे ने कमी झाला .",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
