{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "70/3/1/4सी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nविष्णुपंत ठमाजी भावसार यांनी दुय्यम निंबधक देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 121 दिनांक 28/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन दलसिंग रामराव चव्हाण यांना 70/3/1/4 क्षेत्र 318.75 चौमी पैकी चा 1/2 म्हणजेच 159.37 चौमी हिस्सा खरेदी दिला होता त्यापैकी दलसिंग रामराव चव्हाण यांचे वारसांनी 159.37 चौमी पैकी 1/2 म्हणजेच 79.51 चौमी क्षेत्र दस्त क्रमांक 1050/2001 दिनांक 7/6/2001 चे खरेदीखतानुसार अशोक अंबादास कोल्हे यांचे नावे मा.तहसिलदार देऊळगांवराजा यांचेकडील आदेश रा.प्र.क्र.आर.टी.एस.64/देऊळगांव राजा /80/2025-26 आदेश पारीत दिनांक 25/6/2026 नुसार नोंद झालेली आहे.उर्वरीत अर्धा हिश्याची नोंद खालीलप्रमाणे केली\nलिहुन देणार:-\nविष्णुपंत ठमाजी भावसार रा. देऊळगांव राजा(खाता क्रमांक4150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/3/1/4सी, बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदलसिंग रामराव चव्हाण , (खाता क्रमांक :-9504)गट/सर्व्हे क्रमांक 70/3/1/4सी बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 121 दिनांक 28/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
