{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12581,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:09Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप केशव बोराटे ,संतोष केशव बोराटे रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2294-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1045200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप केशव बोराटे ,संतोष केशव बोराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1045200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभुमिका सागर बोराटे (खाता क्रमांक :- ) ,\nसागर संतोष बोराटे (खाता क्रमांक :- 370) ,",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
