{
  "village_code": "270400114040900000",
  "village_name": "देऊळगांव राजा",
  "taluka_name": "देउळ्गाव राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 12603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:28:12Z",
  "surveys": [
    "25/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव राजा तर्फे शाखा व्यवस्थापक श्री भगवान विठ्ठल इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : व्यंकटेश चंद्रकांत तिडके रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2365-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/4 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्यंकटेश चंद्रकांत तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैभव चंद्रकांत तिडके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राजु मानसिंग तागवाले"
}
