{
  "village_code": "270400120043770000",
  "village_name": "राताळी",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1548,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:10:13Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बालाजी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड चिखली र नं 413 जि बुलढाणा शाखा साखरखेर्डा\nगहाणखत लिहुन देणार : भागवत आत्माराम शिंदे रा. राताळी यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3220-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 2.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत आत्माराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वास रामदास शेळके"
}
