{
  "village_code": "270400120043860000",
  "village_name": "सावंगी भगत",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T19:05:50Z",
  "surveys": [
    "106",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nव्यवहार : मृत्युपत्र\nखातेदार : प्रल्हादराय बंकटलाल अग्रवाल राहणार साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा यांनी दिनांक 10/12/2024 रोजी मौजे सावंगी भगत शिवारातील गट क्रमांक 95 मधील 0.91 हे.आर. जमीन व गट क्रमांक 106 मधील 1.00 हे.आर. जमीन मृत्युपश्चात मुलगा प्रकाशचंद्र प्रल्हादराय अग्रवाल राहणार साखरखेर्डा यांना करून दिलेले आहे. तरीपण 26/03/2026 रोजी च्या प्राप्त मृत्यू दाखला, मृत्युपत्र प्रत, व विनंती अर्ज वरून सबब फेरफार घेण्यात येत आहे.",
  "talathi": "आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत"
}
