{
  "village_code": "270400120043870001",
  "village_name": "साखरखेर्डा भाग २",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:26Z",
  "surveys": [
    "693",
    "697/2/12",
    "697/2/15",
    "697/2/23",
    "697/2/32/B",
    "697/2/4",
    "697/2/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, शाखा नाशिक\nलिहुन देणार : श्री.पलसिद्ध कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहकर रा. साखरखेर्डा भाग २ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6415 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 693, 697/2/4, 697/2/9, 697/2/12, 697/2/15, 697/2/32/B, 697/2/23, वर बोजा दाखल करणेबाबत श्री.पलसिद्ध कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल गुलाब गिऱ्हे"
}
