{
  "village_code": "270400120043870001",
  "village_name": "साखरखेर्डा भाग २",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7636,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:30:06Z",
  "surveys": [
    "917/7/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.64/साखरखेर्डा/101/2025-26\nआदेश दिनांक : 19/08/2026\nवि.उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांचे वरील आदेशानुसार फेरफार क्र. ७०५८ व ६९९७ रद्द करण्यात आले आहेत. फेरफार क्रमांक ७०५८ नुसार प्रमिला विद्याधर गवई यांचे क्षेत्र अनिता पुंडलिक गवई यांचे नावे झाले हा फेरफार रद्द झाल्याने पुर्वव्रत प्रमिला विद्याधर गवई यांचे नावे येते . तसेच फेरफार क्रमांक ६९९७ नुसार सदर प्लॉटचे पूर्ण क्षेत्र चुकीने प्रमिला विद्याधर गवई यांचे नावे झाले होते परंतु सदर आदेशाने फेरफार क्रमांक ६९९७ रद्द झाल्याने मूळ प्लॉट निम्मा क्षेत्र ६९.७० चौ.मी. सुमन उत्तम गवई व निम्मे क्षेत्र ६९.७० चौ.मी. प्रमिला विद्याधर गवई यांचे नावे करण्यात येत आहे. सबब सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल गुलाब गिऱ्हे"
}
