{
  "village_code": "270400120043930000",
  "village_name": "गोरेगांव",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:21:22Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविनोद हरिभाऊ पंचाळ, गजानन हरिभाऊ पंचाळ राहणार गोरेगाव यांनी आपल्या मालकीच्या मौजे गोरेगाव शिवारातील गट क्रमांक २१ मध्ये एक विहीर व एक बोअर घेतलेला असून सदर बोअर व विहिरीवर पूर्ण हिस्सा असल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र व विनंती अर्ज दाखल केल्यावरून सदर फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत"
}
