{
  "village_code": "270400120043940000",
  "village_name": "उमणगांव",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T04:28:43Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nव्यवहार : विहीर नोंद\nमदन रुस्तुम गायकी राहणार उमनगाव तालुका सिंदखेडराजा यांनी आपल्या मालकीच्या मौजे उमनगाव शिवारातील गट क्रमांक १७ मध्ये दोन विहिरी असून दोन्ही विहिरीवर त्यावर सुभाष रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, जगन्नाथ रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, मोहन रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, मदन रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा आहे.",
  "talathi": "आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत"
}
