{
  "village_code": "270400120044040000",
  "village_name": "बाळसमुद्र",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:44:53Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : बालाजी अर्बन को ऑप.सोसा ली.चिखली शाखा सा.खेर्डा\nलिहून घेणार : दत्तात्रय मोहन मेरत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : दिनांक 01/06/2020 रोजी बालाजी अर्बन को ऑप.सोसा ली. चिखली शाखा सा. खेर्डा चा दत्तात्रय मोहन मेरत यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 690\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र जाक्र.बालाजी/1816/2026 दिनांक - 16/10/2026 व दुय्यम निबंधक सिंदखेड राजा यांचे कडील रिलीज डीड दस्त नोंदणी क्र.3367/2026 दिनांक - 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर"
}
