{
  "village_code": "270400120044040000",
  "village_name": "बाळसमुद्र",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 910,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:44:53Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 85/2023\nआदेश दिनांक : 06/11/2023\nविशेष वसुली व विक्री अधिकारी (सी.बी) शेंदुर्जन , दि.बु.जि. केंद्रीय सहकारी बँक शेंदुर्जन यांचे वरील आदेशानुसार व पत्र जावक क्रमांक 88 दिनांक 28/02/2024 नुसार किसन हरी साळवे यांचे नावे गट नं. 212 मधील 0.30 हे.आर जमिनीवर शेंदुर्जन विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचा रु. 3180 चा जप्ती बोजा नोंद करणे बाबत फेरफार घेण्यात येत आहे.",
  "talathi": "शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर"
}
