{
  "village_code": "270400120044280000",
  "village_name": "दुसरबीड",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:59:36Z",
  "surveys": [
    "653"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा दुसरबीड\nलिहून घेणार : सैलुनबी शेख बाबामिया\nयांनी सर्व्हे क्रमांक : 653 तपशिल : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा दुसरबीड यांचे स्थावर मालमत्ता जप्ती आदेश पत्र क्रमांक 36 दि.04.08.2023 नुसार मौजे दुसरबीड येथील खातेदार कर्जदार सैलूनबी शेख बाबामिया यांचे गट क्रमांक 653 या जमिनीवर एकुण थकीत कर्ज रक्कम रुपये 91,620 /- ( एक्यानव हजार सहाशे वीस रुपये ) वसुलापोटी जमीन जप्ती बोजा नोंद दाखल. - 4610 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रियाज शब्बिर शेख"
}
