{
  "village_code": "270400120044280000",
  "village_name": "दुसरबीड",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5418,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:24:24Z",
  "surveys": [
    "489",
    "493"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार, सिंदखेडराजा\nआदेश क्रमांक : रा.प्र,क्र./एस.आर.व्ही.43/दुसरबीड/25/2026-27\nआदेश दिनांक : 03/11/2026\nतहसीलदार, सिंदखेडराजा यांचे आदेश क्रमांक रा.प्र,क्र./एस.आर.व्ही.43/दुसरबीड/25/2026-27 आदेश दिनांक 03/11/2026 नुसार मौजे दुसरबीड येथील खातेदार शे.गणी शे.बुऱ्हाण ( खाटीक ) यांची मौजे मौजे दुसरबीड येथील गट क्र.489 मधील 0.27 हे.आर जमीन व गट क्र.493 मधील 1.52 हे.आर जमीन त्यांची मुले 1) आरेफ गणी कुरेशी यांना गट क्र.489 मधील 0.13.50 हे.आर व गट क्र.493 मधील 0.76 हे.आर जमीन व 2) शेख रज्जाक शेख गणी कुरैशी यांना गट क्र.489 मधील 0.13.50 हे.आर व गट क्र. 493 मधील 0.76 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.",
  "talathi": "रियाज शब्बिर शेख"
}
