{
  "village_code": "270400120044330000",
  "village_name": "लिंगा भाग 2",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1304,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "19",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा दुसरबीड\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शेषराव कास्तोडे रा. लिंगा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3206-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19, 98 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शेषराव कास्तोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस. आर. नागरे"
}
