{
  "village_code": "270400120044340000",
  "village_name": "देवखेड",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:01:21Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक रा.प्र.क्र./एस.आर.व्ही .43/ 158 / देवखेड /2025-26 दिनांक 21/04/2026\nआदेश दिनांक : 21/04/2026\nमा. तहसीलदार सिंदखेडराजा यांच्या कडील म.जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 आदेश क्रमांक रा.प्र.क्र./एस.आर.व्ही .43/ 158 / देवखेड /2025-26 दिनांक 21/04/2026 नुसार मौजे देवखेड येथील अर्जदार किसन एकनाथ पिसे चंद्रकला एकनाथ पिसे, संजय एकनाथ पिसे, भास्कर एकनाथ पिसे आणि दिनकर एकनाथ पिसे यांचे मौजे देवखेड येथील गट क्र 222 मधील एकुण क्षेत्र 1.86 हे आर त्यांच्या मालकीच्या सामाईक जमिनीचे वरील आदेशा प्रमाणे वाटणीपत्र करण्यात येत आहे देणार १) किसन एकनाथ पिसे 2) चंद्रकला एकनाथ पिसे, 3) संजय एकनाथ पिसे, 4 ) भास्कर एकनाथ पिसे 5 ) दिनकर एकनाथ पिसे पैकी घेणार दिनकर एकनाथ पिसे यांना गट क्र 222 मधील सामाईक क्षेत्र 1.86 हे.आर पैकी संपुर्ण क्षेत्र 1.86 हे.आर अशी नोंद सिंदखेडराजा यांच्या कडील म.जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 तहसीदार साहेब यांच्या आदेश क्रमांक रा.प्र.क्र./एस.आर.व्ही .43/ 158 / देवखेड /2025-26 दिनांक 21/04/2026 नुसारनोंद केली",
  "talathi": "एस. आर. नागरे"
}
