{
  "village_code": "270400120044410000",
  "village_name": "बुट्टा",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:25:43Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/बुट्टा/15/2026-27\nआदेश दिनांक : 29/11/2026 मौजे बुट्टा येथील खातेदार शामराव तुकाराम घोरपडे यांच्या जमिनीतील गट नं 10 मधील 2.02 हे.आर जमिनी पैकी आपसात मध्ये त्यांच्या मुलांना अनुक्रमे 1) गजानन शामराव घोरपडे यांना 0.60 हे.आर जमीन 2)राजु शामराव घोरपडे यांना 0.60 हे.आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.",
  "talathi": "रवींद्र रामकिसन लांडगे"
}
