{
  "village_code": "270400120044420000",
  "village_name": "निमखेड",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 904,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:24:04Z",
  "gone_at": "2026-11-04T07:25:37Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/निमखेड/17/2026-27\nआदेश दिनांक : 29/10/2026 मौजे निमखेड येथील खातेदार आकाश राम डोंगरे, रामदास किसन डोंगरे ,यांची मौजे निमखेड येथील गट नं 79 मध्ये 0.45 हे.आर संयुक्त जमीन पैकी त्त्यांनी 1) संजय दशरथ डोंगरे यांना गट.क्र.79 मधील 0.45 हे.आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.",
  "talathi": "रवींद्र रामकिसन लांडगे"
}
