{
  "village_code": "270400120044440000",
  "village_name": "बोराखेडी बु.",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:26:04Z",
  "surveys": [
    "74",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/बोरखेडी बु /19/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026 मौजे बोरखेडी बु येथील खातेदार भिवसन रामदास खरात यांची मौजे बोरखेडी बु येथील गट नं 74 मध्ये 0.39 हे.आर व गट नं 79 मधील 0.47 हे.आर .जमीन पैकी त्त्यांनी आपले मुलांना अनुक्रमे 1)आबासाहेब भिवसन खरात यांना गट.क्र. 74 मधील 0.10 हे.आर.जमीन आणि गट क्र 79 मधील 0.47 हे.आर जमीन तसेच 2)भानुदास भिवसन खरात यांना गट क्र.74 मधील 0.29 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.",
  "talathi": "रवींद्र रामकिसन लांडगे"
}
