{
  "village_code": "270400120044450000",
  "village_name": "साठेगांव",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:59Z",
  "surveys": [
    "192",
    "194",
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा किनगाव राजा\nगहाणखत लिहुन देणार : रामकिसन गोविंदा नागरे ,शिवानंद रामकिसन नागरे रा. साठेगांव यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3115-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192, 194, 196 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकिसन गोविंदा नागरे ,शिवानंद रामकिसन नागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवानंद दादाराव सानप"
}
