{
  "village_code": "270400120044510000",
  "village_name": "पिंपळगांव लेंडी",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:04:45Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- सहदेव महादेव नागरे यांचे मौजे पिंपळगाव लेंडी येथील गट क्र 65 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र 652 मधील 2 आणे विहीरीचा हिस्सा हे त्यांनी आपली पत्नी विद्या सहदेव नागरे यांना 2 आणे पूर्ण हिस्सा हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विद्या सहदेव नागरे यांना दुय्यम निबंध‍क सिंदखेडराजा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1736 दिनांक 28/07/2026 (क्षेत्राचा पुर्वी फेरफार मंजुर झालेला आहे ) प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे विहीरीतील हिस्से गाव नमुना नं. 7/12 वरील इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "शिवानंद दादाराव सानप"
}
