{
  "village_code": "270400120044530000",
  "village_name": "किनगांव राजा",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5161,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:09Z",
  "surveys": [
    "905"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा वाशिम\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र विष्णु जाधव ,रुखमिना विष्णु जाधव रा. किनगांव राजा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3160-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 0.0052 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र विष्णु जाधव ,रुखमिना विष्णु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण आत्माराम झिने"
}
