{
  "village_code": "270400120044530000",
  "village_name": "किनगांव राजा",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:09Z",
  "surveys": [
    "378"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री कैलास किसन खरात यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 378 मधिल खातेदार धृपताबाई किसन खरात हे दि. 05/03/2011 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र.107615 दिनांक:-31/08/2026 अन्वये तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "प्रविण आत्माराम झिने"
}
