{
  "village_code": "270400120044590000",
  "village_name": "अडगांव राजा",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2509,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:48:03Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.सआसक./बुल/क.दा.गा.स.व.स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023-24\nआदेश दिनांक : 14/09/2023 मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती,बुलढाणा यांचे वरील आदेशानुसार खातेदार राघोजी विष्णु साबळे रा.आडगावराजा ता.सिंदखेडराजा यांना मौजे आडगावराजा येथील गट क्र.37 मधील 1.6000 हे.आर जमीन, दि. 14/09/2023 रोजी जिल्हास्तरीय समितीने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार निवड केलेल्या लाभधारकास वाटप करण्यात येत आहे. खातेदार राघोजी विष्णु साबळे वि.निवासी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश-जा.क्र.सआसक./बुल/क.दा.गा.स.व.स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023-24-अटी व शर्ती -वाटप जमिन ही भोगवटदार वर्ग 2 राहील जमीन विक्री हस्तांतरित/ गहाण करता/ देता येणार नाही. जमीन लाभार्थ्यास स्वतः कसावी लागेल.",
  "talathi": "भास्‍करगिर भगवानगिर गिरी"
}
