{
  "village_code": "270400120044660000",
  "village_name": "उगला",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1092,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:19:19Z",
  "surveys": [
    "17",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/22/2026-2027\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमौजे उगला मधील गट क्रमांक 17 मधील क्षेत्रफळ 0.40 आणि गट क्रमांक 83 मधील क्षेत्रफळ 0.60 हे.आर जमिनीचे महा. जमीन महसुल अधि. 1966 च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे खालील प्रमाणे विभाजन करण्यात आले\nदेणार:- परसराम रंगनाथ उगले यांची गट क्रमांक 17 मधील क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि गट क्रमांक 83 मधील क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nघेणार:- अरुणा परसराम उगले यांना गट/सर्वे क्रमांक 17 मधील क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि गट क्रमांक 83 मधील 0.60 हे.आर.चौ,मी\nवरीलप्रमाणे मा. तहसिलदार, सिंदखेडराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/22/2026-2027 दि. 30/10/2026 नुसार महा. जमीन महसुल अधि. 1966च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन करण्यात आले.",
  "talathi": "राहुल साहेबराव देशमुख"
}
