{
  "village_code": "270400120044770000",
  "village_name": "सावरगांव माळ",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:20:11Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nसदर गटात लिहून देणार वैशाली अतिन डोणगावकर पुर्ण मालकीचा १ एक पाण्याचा बोअरवेल असुन त्यामध्ये लिहुन घेणार सतिश देवानंद कायंदे यांना पाणी घेण्याचे सर्व वहीवाटीचे हक्कासह तसेच मोटार पंप व इतर सर्व सामाना सह फक्त ०.५६ छप्पन पैसे हिस्सा बोअरवेल पर्यंत जाण्या-येण्याचे रस्त्याचे वापराचे हक्कासह खरेदी दस्त क्रमांक 485/2026 दि 13/02/2026 रोजी देऊन तुमचे ताब्यात दिला आहे. करिता नोंद मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "जी वाय दराडे"
}
