{
  "village_code": "270400120044770000",
  "village_name": "सावरगांव माळ",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:20:11Z",
  "surveys": [
    "122/1/1",
    "122/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सिंदखेडराजा\nलिहुन देणार : छबुराव सुनलाल चव्हाण रा. सावरगांव माळ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 2070 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 122/1/1, 122/1/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुराव सुनलाल चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जी वाय दराडे"
}
