{
  "village_code": "270400120044770000",
  "village_name": "सावरगांव माळ",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2194,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:20:11Z",
  "surveys": [
    "22",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/सावरगाव माळ/61/2026-27\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/सावरगाव माळ/61/2026-27 आदेश पारीत दिनांक 26/10/2026 रोजी मौजे सावरगाव माळ येथील\nगट नं 22 मधील खातेदार लिहुन देणार:- रमेश रखमाजी कठोरे यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 1.21 हे आर जमीन व विहिरीतील संपुर्ण हिस्से पैकी पुढीलप्रमाणे\nलिहुन घेणार:- कृष्णा रमेश कठोरे क्षेत्र 0.80 हे आर. व विहिरीतील 0.50 पैसे हिस्सा\nगट नं 84 मधील खातेदार लिहुन देणार:- रमेश रखमाजी कठोरे यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 1.12 हे आर जमीन व विहिरीतील संपुर्ण हिस्से पैकी पुढीलप्रमाणे\nलिहुन घेणार:- अशोक रमेश कठोरे क्षेत्र 0.80 हे आर. व विहिरीतील 0.50 पैसे हिस्सा\nवरील आदेशा नुसार नोंद घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जी वाय दराडे"
}
