{
  "village_code": "270400120044780000",
  "village_name": "अंचली",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1973,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:47:24Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/07/2026-2027\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/07/2026-2027 आदेश पारित दिनांक 23/09/2026 नुसार मौजे अंचली शिवारातील जमीन गट नं 38 मधील भोगवटदार वर्ग-2 असलेली सुंदराबाई काळू पवार क्षेत्र 0.81 हे आर, लहू रामा आडे क्षेत्र 0.40 हे आर, पंडीत भिला राठोड मिठाबाई अंबादास आडे व मोहन अंबादास आडे सामाईक क्षेत्र 0.41 हे आर जमीन वरील आदेशा नुसार भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये परावर्तीत करण्यात आली.",
  "talathi": "जी वाय दराडे"
}
