{
  "village_code": "270400120044780000",
  "village_name": "अंचली",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1976,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:47:24Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/अंचली/60/2026-27\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/अंचली/60/2026-27 आदेश पारीत दिनांक 26/10/2026 रोजी मौजे अंचली येथील\nगट नं 42 मधील खातेदार लिहुन देणार:- राजु महेबुब शेख यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 0.60 हे आर जमीन पुढीलप्रमाणे\nलिहुन घेणार:- इम्रान राजु शेख क्षेत्र 0.60 हे आर.\nवरील आदेशा नुसार नोंद घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जी वाय दराडे"
}
