{
  "village_code": "270400120044910001",
  "village_name": "सिंदखेड राजा भाग २",
  "taluka_name": "सिंद्खेड राजा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5859,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:20:38Z",
  "surveys": [
    "373/2/ब",
    "373/9",
    "375/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चिखली अर्बन को-ऑप.बँक लि. चिखली शाखा सिंदखेडराजा\nगहाणखत लिहुन देणार : रामेश्वर नारायण आढाव रा. सिंदखेड राजा भाग २ यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3084-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373/2/ब, 373/9, 375/2/अ क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर नारायण आढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील शिवाजी देशमुख"
}
