{
  "village_code": "270400130044910000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:00:44Z",
  "surveys": [
    "255",
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक बिबी\nलिहुन घेणार : पांडुरंग नारायण तारे\nयांनी सर्व्हे क्रमांक 255 वर फेरफार क्रमांक 519 ने घेतलेला बोजा पांडुरंग नारायण तारे यांनी भा,स्टे,बँक बीबी कडून 90000 रु गहाण\nसर्व्हे क्रमांक 283 वर फेरफार क्रमांक 454 ने घेतलेला बोजा पांडुरंग नारायण तारे यांनी भा.स्टे.बँक बिबी हिस 95000 रु. स जमीन गहान दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण सुदामदेव दहातोंडे"
}
