{
  "village_code": "270400130044920000",
  "village_name": "बिबी",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:50Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बिबी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.लोणार मुख्यालय बिबी\nगहाणखत लिहुन देणार : प्रताप रामभाउ बनकर रा. बिबी यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2912-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप रामभाउ बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन लक्ष्मण खिल्लारे"
}
