{
  "village_code": "270400130044920000",
  "village_name": "बिबी",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5318,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:12:23Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : वि.नायब तहसीलदार,लोणार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्हि.-43/12/बिबी/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026\nवि.नायब तहसीलदार,लोणार यांचे महसुली न्यायालय आदेशानुसार मौजे बिबी येथील खातेदार ध्रुपादाबाई मल्हारी आंधळे यांचे हिस्स्यातील गट नं.97 मधील वहीती जमीन 0.87 हे.आर जमिनी पैकी ०.67 हे.आर जमीन संजय मल्हारी आंधळे यांचे नावे केल्याचे नमूद आहे.त्याप्रमाणे आदेशाची नोंद गावं नमुना 7 मध्ये घेण्यात आली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन लक्ष्मण खिल्लारे"
}
