{
  "village_code": "270400130044970000",
  "village_name": "खळेगांव",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T04:15:46Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43 /72/२०२5-२6/खळेगाव\nआदेश दिनांक : 30/10/2026 वरील आदेशाप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ चे कलम ८५ चे पोटकलम (२) अन्वये मौजे खळेगाव ता.लोणार येथील गट नं.१२६ मधील तेजराव साळुबा नागरे रा.खळेगाव मौजे खळेगाव येथील गट न.१२६ क्षेत्र १.२१ हे.आर पो.खराब ०.०० हे.आर पैकी कासाबाई तेजराव नागरे यांना गट न १२६ क्षेत्र १.२१ हे.आर पो.खराब ०.०० आर जमीन वरील वि.नायब तहसिलदार यांचे आदेशाने वाटून दिली.",
  "talathi": "प्रकाश अर्जुन डोईफोडे"
}
