{
  "village_code": "270400130045000000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1709,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:44:23Z",
  "surveys": [
    "101",
    "102",
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक सत्यजीत अर्बन को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर शाखा मेहकर\nगहाणखत लिहुन देणार : धनराज लक्ष्‍मण बच्‍छीरे ,मालन धनराज बच्‍छीरे रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 3020-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 102, 104 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज लक्ष्‍मण बच्‍छीरे ,मालन धनराज बच्‍छीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादाराव सखाराम साळवे"
}
