{
  "village_code": "270400130045010000",
  "village_name": "हिवरा खंड",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1133,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:59Z",
  "gone_at": "2026-11-04T07:18:23Z",
  "surveys": [
    "42",
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्या बुलढाणा शाखा बीबी\nगहाणखत लिहुन देणार : आरती संदीप जगदाळे रा. हिवरा खंड यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3165-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 46 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरती संदीप जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल रघुनाथ अगळते"
}
