{
  "village_code": "270400130045020000",
  "village_name": "हत्ता",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1606,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:23Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा , शाखा सुलतानपूर\nलिहुन देणार : राजू गुलाबराव इंगळे रा. हत्ता गट नंबर/ सर्वे नंबर 243 यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू गुलाबराव इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन लक्ष्मण खिल्लारे"
}
