{
  "village_code": "270400130045220000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-07-30",
  "objection_until": "2025-08-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:45:29Z",
  "surveys": [
    "900/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/07/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-59/अपील क्र.29/सुलतानपुर/2022-23 दि.21/09/2022\nआदेश दिनांक : 07/02/2025\nअर्जदार:-राधेश्याम बन्सीलाल लाहोटी रा.बिबी त.लोणार यांच्या अर्जानुसार वि.उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे आदेशानुसार गट न.900 आज रोजीचा गट न.900/4/1 मधील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम-247 अन्वये मौजे सुलतानपुर येथिल गट न.900 संबधाने दिनांक: 15/07/2018 रोजी रुजू केलेला फेरफार क्रमांक-6484 हा रद्द होऊंन मिळणे बाबत आणि त्या अन्वये अपिलार्थीचे 7/12 मधुन कमी करण्यात आलेले नाव पुर्ववत करण्याबाबतचा आदेशा नुसार हक्क सोडलेख दस्त क्र.2399 नुसार दिनांक:24/08/2016 हा रद्द करण्यात येऊन नमुद नावे वगळुन अपिलार्थी तथा इतर वारसाचे नावे नव्याने फेरफार घेतला आहे.",
  "talathi": "संतोष प्रकाश पनाड"
}
