{
  "village_code": "270400130045220000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:45:29Z",
  "surveys": [
    "755/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुलतानपुर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. सुलतानपुर\nगहाणखत लिहुन देणार : शेख फिरोज शेख रहेमान रा. सुलतानपुर यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2853-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 755/4/प्लॉट नं.3 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख फिरोज शेख रहेमान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- अंजुम परवीन शेख फिरोज (खाता क्रमांक :- 4619) ,\n755/4/प्लॉट नं.3",
  "talathi": "पवन प्रल्हाद बोडखे"
}
