{
  "village_code": "270400130045220000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:45:29Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चिखली र.नं. 436 शाखा सुलतानपूर\nलिहून घेणार : मनोज श्रीराम सुकुसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 729/1/प्लॉट नं 35 तपशिल : प्रमाणे मनोज श्रीराम सुकुसे यानी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्या चिखली शाखा सुलतानपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9314\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला सह दुय्यम निबंधक लोणार यांच्या कडील गहानखताचा प्रत्यार्पण लेख दस्त क्रमांक 2695/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n729/1/प्लॉट नं 35",
  "talathi": "पवन प्रल्हाद बोडखे"
}
