{
  "village_code": "270400130045220000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10637,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:12:55Z",
  "surveys": [
    "603"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार साहेबराव सहादू वानखेडे रा. सुलतानपुर यांची गट क्र. 603 क्षेत्र 1.60 हे.आर. असुन या मध्ये सामाईक वारस सहा असुन त्यापैकी अर्जदार यांचे वडील सहादू पुंजाजी वानखेडे हे दिनांक 14/05/2026 रोजी मय्यत झाले असुन एकत्र वारसातील मय्यत खातेदारचे नाव कमी करणे बाबतचा फेरफार घेतला आहे.",
  "talathi": "पवन प्रल्हाद बोडखे"
}
