{
  "village_code": "270400130045270000",
  "village_name": "वडगांव तेजन",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:15:13Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस आर व्ही.आर-४३/६७/२०२६-२०२७/वडगाव तेजन\nआदेश दिनांक : ०५/१०/२०२६\nवरील आदेश क्र.रा.प्र.क्र.एस आर व्ही.आर-४३/६७/२०२६-२०२७/वडगाव तेजन दि.०५/१०/२०२६ नुसार खातेदार ज्योती श्रीकृष्ण तेजनकर यांनी त्यांचे गट क्र.३२१ मधील १.६९ पोट खराब ०.०२ जमीन आकारणी ३.५० जमिनीचे वरील आदेशाने त्यांनी खालीलप्रमाणे वाटणीपत्र तयार करून दिले.\n१) मनिष श्रीकृष्ण तेजनकर यांना गट क्र.३२१ मधील १.६९ पोट खराब ०.०२ जमीन पैकी त्यांनी ०.८६ हे.आर जमीन वरील आदेशाने वाटणीपत्रकानुसार वाटणीपत्र तयार करून दिले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव भाकडे"
}
