{
  "village_code": "270400130045380000",
  "village_name": "गुंधा",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:30:17Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : दि लोणार अर्बन को ऑफ क्रेडीट सोसा. लोणार\nलिहून घेणार : दत्ता किसन तिरके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : प्रमाणे दत्ता किसन तिरके यानी दि.लोणार अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा. लोणार यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3321\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 14.10.2026 नुसार दाखला तसेच गहानखताचा प्रत्यार्पण लेख दस्त क्र. 2901/2026 दिनांक 13.10.2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप शेषराव देव्‍हडे"
}
