{
  "village_code": "270400130045490000",
  "village_name": "किन्ही",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:27:29Z",
  "surveys": [
    "4",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : सत्यजित अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी .शाखा लोणार\nलिहून घेणार : विजय प्रल्हाद मोतलग , निर्मला प्रल्हाद मोतलग , प्रल्हाद राधाकृष्ण मोतलग सर्व रा. किन्ही ता.लोणार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 4 तपशिल : कर्जदार विजय प्रल्हाद मोतलग व सहकर्जदार प्रल्हाद राधाकृष्ण मोतलग यांनी ग न 4 व 50 मधील आपल्या हिस्स्यावर सत्यजित अर्बन को ओप क्रेडीट सो शाखा लोणार साठी 400000 चार लाख रुपये कर्जास ता.ग. - 794\nसर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : कर्जदार विजय प्रल्हाद मोतलग व सहकर्जदार प्रल्हाद राधाकृष्ण मोतलग यांनी ग न 4 व 50 मधील आपल्या हिस्स्यावर सत्यजित अर्बन को ओप क्रेडीट सो शाखा लोणार साठी 400000 चार लाख रुपये कर्जास ता.ग. - 794\nसर्व्हे क्रमांक : 4 तपशिल : दिनांक 11/02/2021 रोजी सत्यजित अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी मेहकर चा विजय प्रल्हाद मोतलग यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 906\nतसेच गट न 50 मधील निर्मला प्रल्हाद मोतलग व प्रल्हाद राधाकृष मोतलग 50 मधील आपल्या हिस्स्यावर सत्यजित अर्बन को ओप क्रेडीट सो शाखा लोणार साठी 800000 चार लाख रुपये कर्जास\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक\nयांचेकडील पत्र क्र S/U/C/C/S/L/64/2026 दिलेवरुन तसेच ल ण र दस्त क्र . 2839 30/09/2026 पुस्ठे 1/20 पाहून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "आशिष भगवान शिंदे"
}
