{
  "village_code": "270400130045510000",
  "village_name": "चिंचोली सांगळे",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1893,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:30:50Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक :रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026-27/चिंचोलीसांगळे\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमौजे चिंचोली सांगळे येथील खातेदार राजू उत्तम शिंगणे,सुनिल उत्तम शिंगणे,हिम्मत धन्नू शिंगणे,गजानन भिवसन शिंगणे,संजय भिवसन शिंगणे,सुभद्राबाई भिवसन शिंगणे यांनी आपसात आपली जमीन गट न 79 ऐकून क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर जमीन खालीप्रमाणे आपसात 85/2 प्रमाणे नायब तहसीलदार यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026/27/चिंचोली सांगळे नुसार खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली ती खालील प्रमाणे 1)राजू उत्तम शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.46 हे.आर 2)सुनील उत्तम शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.46 हे.आर 3)हिम्मत धन्नू शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.09 हे.आर,पोट खराब 0.04हे.आर 4) गजानन भिवसन शिंगणे,संजय भिवसन शिंगणे,सुभद्राबाई भिवसन शिंगणे यांना सामाईकात गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.60 हे.आर मा नायब तहसीलदार यांचे आदेश क्रमांक :रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026-27/चिंचोलीसांगळे नुसार विभाजन करण्यात आले,आदेशानुसार नोंद",
  "talathi": "विश्वनाथ संभाजी बुरकुले"
}
