{
  "village_code": "270400130045520000",
  "village_name": "धायफळ",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:34:08Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : लोणार अर्बन को.ऑप.क्रे.सोसा.लोणार\nलिहून घेणार : गणेश सवाईराम राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : गणेश सवाईराम राठोड यांनी विवेकानंद अर्बन को.आप .क्रेडिट सो.लोणार चे 250000/ कर्ज घेतले - 3007\nप्रमाणे गणेश सवाईराम राठोड यानी विवेकानंद अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी म. लोणार तर्फे पार्श्वनाथ निवृत्ती जैन, वय 59 वर्ष यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3098\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 49/2026 दिनांक 29/09/2026 तसेच , नोंदणी कार्यालय लोणार यांच्याकडील दस्त क्रमांक 2804 / 2026 दिनाक 28/09/2026 दिलेल्या दस्तावरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष भगवान शिंदे"
}
