{
  "village_code": "270400130045530000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1822,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:26Z",
  "gone_at": "2026-11-04T07:14:02Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक सत्यजीत अर्बन को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर शाखा लोणार\nगहाणखत लिहुन देणार : अनिल रामराव गायकवाड रा. येवती यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2949-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 2.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रामराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वनाथ संभाजी बुरकुले"
}
