{
  "village_code": "270400130045640000",
  "village_name": "जांबुल",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3281,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:31:23Z",
  "surveys": [
    "106/1/क",
    "51/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गुरुमाऊली अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.लोणार शाखा लोणार\nगहाणखत लिहुन देणार : संदिप राजाराम जारे रा. जांबुल यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2960-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1/क, 51/1 क्षेत्र 3.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप राजाराम जारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहासिनी नारायणराव उबरहंडे"
}
