{
  "village_code": "270400130045790000",
  "village_name": "सावरगांव मुंढे",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1767,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:12:23Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : योगेश्वरी अ.परळीकर नायब तहसीलदार लोणार यांचे न्यायालय.\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.४३/९१/२०२६-२७/ सावरगाव मुंढे\nआदेश दिनांक : ०३/११/२०२६.\nवरील आदेशानुसार,कलम 85/2 ने खालील शर्तीवर विभाजन करण्यात आले.\n१ ) विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहचता कामा नये.\n२ ) सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते फेडण्याची जबाबदारी संबंधीतांची राहील.\n३ ) सदर वाटप करतांना कोणतीही बाब ही जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येईल.\n४ ) सदर विभाजन हे अर्जदार व ईतर ह्यांनी आज रोजी सादर केलेली माहितीच्या आधारे करण्यात येत असून याबाबत कोणत्याही कोर्ट अथवा न्यायालयात दावा दाखल वा प्रलंबित असल्याची माहिती लपविलेली असल्यास वा त्याबाबत भविष्यात तसे आढळून आल्यास व तसेच अर्जदार यांनी सादर केलेली वारसांची माहिती व त्याव्यतिरिक्त ईतर वारस असल्यास वा त्यांनी दावा केल्यास सदर विभाजन हे रद्द करून 7/12 पूर्ववत करण्यास अधीन राहील.\nआपसात वाटणी करून देणार ;-1] सरस्वती गुलाब चव्हाण रा. सावरगाव मुंढे ता. लोणार जि.बुलढाणा.\nआपसात वाटणी करून घेणार :-1] किशोर गुलाब चव्हाण 2] भारत गुलाब चव्हाण रा. सावरगाव मुंढे ता.लोणार जि.बुलढाणा.\nशेतीचे वर्णन :-\nवाटणी करून देणार जमीन धारकाचे नाव ;-1] सरस्वती गुलाब चव्हाण गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 1.20 हे.आर ह्यांचे मौजे सावरगाव मुंढे येथील सदर जमिनीचे 85/2 चे आदेशावरून खालीलप्रमाणे विभाजन करण्यात आले.\nवाटणी करून घेणार :- 1] किशोर गुलाब चव्हाण ह्यांचे हिश्यावर मौजे सावरगाव मुंढे गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 0.57 पोट खराब 0.03 ऐकून 0.60 आर 2] भारत गुलाब चव्हाण ह्यांचे हिश्यावर गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 0.58 पोट खराब 0.02 ऐकून 0.60 आर जमीन ८५/२ चे आदेशाने नावे करण्यात आली.\nयाप्रमाणे सदर्व्हू आदेशाने विभाजन करण्यात आले.",
  "talathi": "संजय श्रीराम चव्हाण"
}
